About us

नमस्कार!

आपणा सर्वांचे Marathidnyan.in वर स्वागत आहे. इथे तुमच्यासाठी मराठी मध्ये निबंध , भाषण , इतिहास तसेच महान व्यक्तींची यशोगाथा इथे प्रकाशित करणार आहेत.

निबंध आणि भाषणांची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना या वेबसाइटवरून माहिती काढू शकेल आणि परीक्षेत विचारले जाणारे निबंध तयार करू शकतील अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मी तयार केलेली ही वेबसाइट.